सिंदखेड राजा: शहरातील जिजाऊ राजवाडा समोर ओबीसीच्या हक्कासाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साखळी उपोषण
Sindkhed Raja, Buldhana | Sep 1, 2025
सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ राजवाडा समोर 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ओबीसी बांधवांच्या...