शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या वाडी रोडवर आज एक भीषण अपघात झाला या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अपघात इतका भीषण होता की जखमी बराच वेळ रस्त्यावर निपचित पडून होती. अपघात होतास आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली त्या जखमीला बाजूला केले. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.