हिंगोली: बावन खोली परिसरातील नागरिकांच्या तक्रारीला वसीमभैय्या देशमुख यांचा तातडीने प्रतिसाद
हिंगोली शहरातील बावन खोलीतील आदर्श नगर परिसरातील नागरिक रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे आणि पावसाळ्यात चिखल-पाणी साचल्यामुळे अत्यंत त्रस्त झाले होते. घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. नागरिकांनी प्रथम स्थानिक नागरिकांना प्रथम सर्व जबाबदार व्यक्तींना विनंती केली, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कोणीही नागरिकांच्या अडचणी सोडवल्या नाही.