गोंडपिंपरी: गोंडपिपरी तालुक्यातील परीसरात पूरग्रस्त भागाची आमदार देवराव भोगळे यांनी केली पाहणी
मागील महिन्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, तोहोगाव, वेजगाव, सकमूर, लाठी, सरांडी, धाबा, अडेगाव परिसरातील नदीकाठावरील शेतीचे खूप मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.