यवतमाळ वर्धा बस प्रवासादरम्यान अनोळखी चोरट्याने सुषमा खारपाटे या प्रवासी महिलेच्या पर्समधून ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने व 25 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना 29 ऑक्टोबरला बस स्थानक परिसरामध्ये घडली.या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.