काय सांगता! स्वतःची तपासणी करून घेतली नाही?
मग वाट कसली बघताय? कुष्ठरोगाची तपासणी लवकर करून घ्या.
2.7k views | Washim, Maharashtra | Nov 22, 2025 वाशिम जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ पर्यंत कुष्ठरोगाची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे आपण सर्वांनी याला सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी.