वरूड: महिलेला जिवे मारण्याची धमकी व मारहाण तक्रारीवरून पोलिसांनी केला गुन्हा दाखल वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत राजुरा येथील घटना
Warud, Amravati | Oct 17, 2025 मुलीला जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत राजोरा येथे घडली असून तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात अंगणात टाकलेल्या शेणाच्या सध्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे या संदर्भात पुढील तपास वरुड पोलीस करत आहे