शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत भिवापूर धरण येथे घडले असून पाणबुडी लावलेल्या पाण्याची मोटर ही चोरून नेली असून या संदर्भात विलासराव भीमराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पूर्ण पोलीस करत आहेत.