सातारा: कराड तालुक्यातील तासवडे येथे सहा कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचा कोकेन जप्त, पोलीस अधीक्षक तुषार जोशी
Satara, Satara | May 23, 2025
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, व तळबीड पोलीस ठाणे जिल्हा सातारा, यांनी संयुक्तपणे छापा कारवाई करून अमली पदार्थ...