बळी पाडव्यानिमित्त रॅली काढून बळीच राज्य येऊ दे यासाठी जनजागृती: एडवोकेट अभय टाकसाळ छत्रपती संभाजीनगर: बळी पाडव्याच्या निमित्ताने शहरांमध्ये रॅली काढून दोन बळीच राज्य येऊ दे यासाठी जनजागृती करण्यात आली.रॅली क्रांती चौक ते महात्मा फुले चौक पर्यंत काढण्यात आल्याचे एडवोकेट अभय टाकसाळ यांनी सांगितलं.