घनसावंगी: "मी लपलो नाही, नार्को टेस्टसाठी तयार आहे; धनंजय मुंडे कुठे? – मनोज जरांगे"
मी नार्को टेस्ट ला तयार असून ,धन्या मुंडे कुठं जाऊन बसला त्याने नार्को टेस्ट करायला काय हरकत अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमासमोर धनंजय मुंडे यांना चॅलेंज केले आहे.