औंढा नागनाथ: शिरड शहापूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Aundha Nagnath, Hingoli | Jul 19, 2025
औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर शिवारात अज्ञात वाहनाने एका अनोळखी इसमास सात...