पारशिवनी तालुक्यातील नुतन सुरस्वती व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री येथे संविधानजागर अभियाना अंतर्गत "माझे संविधान" या विषयावर निबंध स्पर्धा घेणात आली.१९ डिसेंबर संविधान जागर अभियान गाडगे बाबा पुण्यतिथी पासुन२६ जानेवरी प्रयत राबविण्यात येणार अशी माहिती समतादुत शुभांगी टिंगणे यानी दिली .