भोकरदन: जवखेडा ठों.येथे जि.परिषद शाळेत मा. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती शिक्षक प्रेरणा दिवस म्हणून साजरी
आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती ही शिक्षक प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली आहे ,याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध निबंध स्पर्धेमध्ये व शैक्षणिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतली साजरी केली आहे, याप्रसंगी शिक्षक व शिक्षकांच्या वतीने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे.