जत: जयंत पाटलांची माफी कशासाठी मागू? आमदार पडळकर यांचा सवाल
Jat, Sangli | Sep 20, 2025 भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपाच्या आंतूनही पडळकरांना फटकारले जात असतानाच आता स्वतः पडळकरांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देत उलट प्रश्न उपस्थित केला आहे.