लाखांदूर: महिलेच्या विनयभंग करणाऱ्या लाखांदूर येथील विश्वास तीन वर्षाच्या सश्रम कारावास ;लाखांदूर न्यायालयाचा निकाल
महिलेच्या विनय बंद करणाऱ्या लाखांदूर येथील महेश बुद्धेश्वर पारधी वय 25 राहणार लाखांदूर प्रभाग क्रमांक 12 या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडना भरल्यास पंधरा दिवसाचा साधा करावासाची शिक्षा तारीख 24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाखांदूर न्यायालयाने सुनावली आहे