उर्दू हायस्कूलजवळ म्हशीचे मेलेले वासरू; दोन दिवसांपासून दुर्गंधीचा त्रास, मनपाच्या निष्काळजीपणावर नागरिकांची संताप.. कुत्र्यांकडून मृत वासराचे लचके तोडण्याने परिसर अस्वच्छ; स्वच्छता निरीक्षकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी;साद दिन मुबारक यांची मागणी. आज दिनांक 8 सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील उर्दू हायस्कूलच्या बाजूला कोणीतरी मेलेले म्हशीचे वासरू आणून टाकल्याने गेल्या दोन दिवसांपासून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कुत्रे हे मृत वासराचे लचके