उमरेड: उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी धाड कारवाई करून दोन लाख तीस हजार आठशे रुपयांची अवैध दारूचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Oct 19, 2025 दहेगाव पारधी बेडा आणि राजुरवाडी येथे पोलिसां तर्फे धाड कारवाई करण्यात आली. अवैद्य मोह फुलाची दारू व सडवा जप्त करण्यात आली आहे.दहेगाव येथील एका आरोपीवर गुन्हा नोंद करून 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच राजूरवाडी येथील चार आरोपींवर गुन्हा नोंद करून एक लाख 97 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण दोन्ही कारवाई दोन लाख तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.