नगर: सावडी येथे शाडू मातीपासून गणपती बनवा कार्यशाळा संपन्न प्रसिद्ध कडू शिल्पकार अशोक डोळसे यांनी दिले प्रशिक्षण
Nagar, Ahmednagar | Aug 26, 2025
जयहिंद लोक चळवळ अहिल्यानगर यांनी निसर्गपुरक शाडू माती पासून गणपती बनवा या कार्यशाळेचा आयोजन केलं होतं या कार्यशाळेत...