कळमेश्वर: 14 मैल रोडवर निमजी खदान जवळ स्कार्पियो ची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी
दिनांक 30/09/2025 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता 14 मैल रोडवर निमजी खदान जवळ एक स्कार्पियो ने दोन वाहन चालकाला चीरडून फरार एक व्यक्ती गंभीर जखमी दुसरा किरकोळ गंभीर जखमीला नागपूर मेडिकल रवाना करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे