कोरपना: कोरपणा पोलीस स्टेशनला प्रथमच महिला ठाणेदार
कोरपणा पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच एक महिला अधिकाऱ्यांनीच ठाण्याची धुरा हाती घेतली असून या नियुक्तीमुळे परिसरात विशेष चर्चेला उथाण आले आहे लता वाडिये यांनी नुकताच कोरपणा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदांचा पदभार स्वीकारला आहेत पदभार स्वीकारताच ठाणेदार लता वाडिये यांनी नागरिकांची संवाद साधत कायदा सुव्यवस्थेचे पालन महिला सुरक्षा तसेच वाढत्या सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण हे आपले प्राधान्य असेल असे मत सहा नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 11 वाजता दरम्यान व्यक्त केले.