बाभूळगाव: करळगाव घाटात धावत्या मॅक्झिमोने घेतला अचानक पेट,सुदैवाने जीवितहानी नाही
यवतमाळ धामणगाव मार्गावरील करळगाव घाटामध्ये धावत्या मॅक्झिमो वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली. या भीषण आगीमध्ये संपूर्ण वाहन जळून खाक झाले असले तरी चालकाच्या प्रसंगावनामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.