वैजापूर: एसबीआय बँक शाखेत भरणा करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची 2,55 हजारांची रोकड लंपास
दिनांक 13/10/2025 रोजी 12.45 वाजेच्या सुमारास एस. बी. आय. बैंक वैजापुर येथुन फिर्यादी यांच्याकडे असलेली पिशवी मधुन 2,55,000/- रुपये असे कोणीतरी अज्ञात चोरट्चाने लबाडीच्याइराद्याने चोरी करून नेली आहे.या प्रकरणात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.