नाशिक: जेलरोड ब्रह्मगिरी सोसायटी येथे दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक तर एक जण फरार; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Jun 7, 2025
जेलरोड ब्रह्मगिरी सोसायटी येथे दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे....