मूल: कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणाजवरळ पुन्हा नागरिकांना बिबट्याचा दर्शन
Mul, Chandrapur | Oct 15, 2025 मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणाजवळ आज पुन्हा सकाळी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे मागील काही दिवसापासून या परिसरात नागरिकांना बिबट्या दिसत आहे