वरूड: युवकाला केले जखमी, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत वाठोडा येथेघटना, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
Warud, Amravati | Oct 20, 2025 युवकाला जखमी करायची घटना ओरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून वाठोडा येथे घटना घडली आहे असून त्या संदर्भात पुढील तपास वरुड पोलीस करत आहे युवकांनी दुसऱ्याच्या गडावर लोखंडी शस्त्राने वार करून जखमी केले व शिवीगाळ करत लोकनाट केली मारण्याची धमकी दिली यावरून नवीमुद्दीन उर्फ राजा जमलाउद्दीन काजी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.