खुलताबाद: खुलताबाद शहरात पारंपरिक बैल पाडवा उत्साहात साजरा, नृत्यु पाहण्यासाठी गर्दी
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दि २३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान खुलताबाद शहरात पारंपरिक बैल पाडवा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा...