लोहा: लोहा शहराच्या विकासासाठी शरद पवार आणि 20 उमेदवारासह मला आशिर्वाद द्या : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
Loha, Nanded | Dec 1, 2025 लोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुजाण नागरिकांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी 20 उमेदवार उभे राहिले असून ह्या सर्वाना आशीर्वादरुपी मतदान देऊन विजयी करावे असे आवाहन आजरोजी लोहा येथील संपर्क कार्यालयातून दुपारी 1:30 च्या सुमारास लोहा कंधार मतदार संघांचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.