जाफराबाद: नळविरहा येथे 350 सीताफळांच्या बगीचा व शेतकऱ्यांने चालवला जेसीबी
आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील नळविरह येथे शेतकऱ्यांनी शेतात स्वतःच्या मालकीच्या सीताफळाच्या बगीच्यावर जेसीबी चालवला आहे कारण मागील काही दिवसापासून बाजारपेठे सीताफळांना भाव मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेले शेतकरी शंकर भिकाजी गाडेकर या शेतकऱ्याने 350 सीताफळांच्या झाडावर जेसीबी चालवला आहे. कारण लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे या शेतकऱ्याने त्रस्त होऊन आज टोकाचे पाऊल उचलत हा जेसीबी चालवला आहे.