धर्माबाद: शहरातील रत्नाळी भागातील अवैध सिंधी भट्टी 24 तासांत बंद करा : आमदार राजेश पवार यांचे प्रशासनाला आदेश # Video व्हायरल
आज मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी आज धर्माबाद शहरातील रत्नाळी भागातील अवैध सिंधी भट्टी 24 तासांत बंद करा असे आदेश प्रशासनाला दिले असल्याचा व्हिडिओ आज मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.