जुन्नर: मराठा आंदोलन रॅली; सोन्याच्या चैन चोरणारा राजगुरुनगर येथे अटकेत
Junnar, Pune | Oct 5, 2025 मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेवून हातचलाखीने गळ्यातील सोन्याची चैन चोरणारा परजिल्हयातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलीसांकडून अटक करून ५ लाख ७७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.