Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

समुद्रपूर: कार व ट्रकच्या समोरासमोर अपघात: एक ठार तिन गंभीर जखमी: गिरड सिर्सी मार्गावरील घटना

Samudrapur, Wardha | Oct 28, 2025
समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट उमरेड राज्य मार्गावरील गिरड सिर्सी रस्त्यावरील सॅटिसफॅक्शन बार जवळ कार व ट्रक क्रमांक एम.एच ३२ क्यू २३६२ चा समोरासमोर भिषण अपघात झाला या अपघात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर कारमध्ये असलेले तिन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातमध्ये कार चालक वय अंदाजे पंचवीस वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या कारमध्ये एकूण चार प्रवासी होते यामध्ये मुलगा मृत व वडील बहीण व भाची यांना गंभीर दुखापत झाली आहे.

MORE NEWS