समुद्रपूर: शेतामध्ये करंट लागून शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू:नंदोरी येथील घटना
समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील प्रगतशील शेतकरी कवडू महादेव कांबळे वय ६० वर्ष शेतामध्ये सोयाबीन ताडपत्रीने झाकण्याकरिता गेले असता शेजारील शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कपातीच्या चारही बाजूने शेतामध्ये नासाडी करणाऱ्या जनावरांकरिता विद्युत प्रवाह जोडला होता कवडू कांबळे यांना त्यांच्या मुलाने चार वाजता च्या दरम्यान फोन केले असता कवडू कांबळे यांनी शेतातून निघत आहो असे सांगन्यात आले. सायंकाळी घरी परत आले नाही.