यवतमाळ: जिल्ह्यात मनमानी करणाऱ्या कृषि सेवा केंद्रांवर भरारी पथकाची कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागात रासायनिक खते, किटकनाशके विक्री करताना मनमानी करणे, रा. खते ई-पॉस मशिनद्वारे न करणे, रा. खते असतानाही वितरण न करणे, परवाना अटी व शतींचे पालन न करणाऱ्या कृषि सेवा केंद्र चालकांवर परवाना निलंबन करण्याचे कारवाई करण्यात आलेली आहे.