कोपरगाव: तहसील कार्यालयाच्या सभागृहात कोपरगाव नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत
कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकरीता आरक्षण नुकतेच जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता सायली सोळंके निवासी उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुहास जगताप प्रशासक तथा मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषदे व इतर अधिकारी उपस्थित होते.