एरंडोल: एरंडोल शहरात बरकनदास मज्जित कडे जाणाऱ्या रोडवरील पुलावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एरंडोल पोलीसात एका विरुद्ध गुन्हा दाखल
एरंडोल शहरात बरकनदास मज्जित कडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर पूल आहे या पुलावरून एक १३ वर्षीय अल्पवयी मुलगी शाळेत जात होती. तिचा रस्ता दुचाकी वर येऊन इम्रान शेख फिरोज याने अडवला. व त्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. व मुलीचा विनयभंग केला तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.