फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात शिक्षक मतदार संघाच्या यादीत दोन शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी शिक्षक म्हणून नोंदणी केली तर त्यांना त्याबाबत मुख्याध्यापकाने प्रमाणपत्र दिले ही बाब वरून तहसील कार्यालयात विभागासाठी अरुण रामचंद्र पाटणे 57 यांनी याबाबत तक्रार दाखल केली आतून माहिती एका कृषी तंत्र विद्यालयाच्या मुख्याध्यापक व दोन कर्मचारी विरुद्ध आकडे केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत