सातारा: सातारच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम; कोयनेसह धोम, धोम बलकवडी, उरमोडी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
Satara, Satara | Jul 27, 2025
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यात पावसाची संततधार कायम असून नद्यांच्या पाणी...