"मान, अभिमान,अपमान यांना सम दृष्टीने पाहणे हाच खरा जीवन जगण्याचाआनंद आहे" असे अमृततुल्य निवेदन रोजी भाटिया महाजनवाडी येथील एका धार्मिक कार्यक्रमात करीत असताना भागवताचार्य प.पु.जिग्नेशभाई जोशी म्हणाले की,"जेथे अभिमान,व अहंकार आहे, तेथे भगवान श्रीकृष्ण अनुभती देत नाहीत"