नांदेड: दत्तनगर इथून लाखो रुपयांच्या गांजा सह आरोपीस ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Jul 18, 2025
आज दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पुरी म्हणालेत दोन...