मावळ: लोकशाहीला बळ देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचे मतदारांना उत्स्फूर्त मतदानाचे आवाहन !
Mawal, Pune | Dec 1, 2025 येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहराच्या विकासाचे आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करूया - आमदार शेळके