बसमत: सुभेदार रमजान आंबेडकर नगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने संविधान गौरव रॅली
वसमत शहरातल्या सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी बारा ते एक या दरम्यान मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संविधान गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले होते यावेळी संविधान प्रेमी यांनी संविधान हातात घेत घोषणाबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आपले मनोगत व्यक्त केले होते यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते