दौंड: ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या, दौंड तालुक्यातील रावणगाव येथील घटना
Daund, Pune | Oct 3, 2025 दौंड तालुक्यात रावणगाव येथे नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.