ट्रॅक्टरच्या धडकेत चार चाकी चे नुकसान झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात घरासमोर उभ्यास असलेल्या चार चाकी ला एम एच ४० बीजी वीस 58 वर्धा ट्रॅक्टर दिली त्यात चार चाकी चा अंदाजे १५ हजारांची नुकसान झाले ही घटना वनी येथे घडली असून अमोल विनायकराव टेकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे