दोडामार्ग: घोटगे आणि पाळये गावांमध्ये हत्तींकडून शेती, बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण
Dodamarg, Sindhudurg | Sep 11, 2025
दोडामार्ग तालुक्यातील घोटगे आणि पाळये गावांमध्ये हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत....