गोंदिया: राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाहन तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना धमकी दोन ट्रेलरवर आरटीओची कारवाई मालकावर गुन्हा दाखल
राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाहन तपासणी दरम्यान रुंदी लांबीला जास्त असलेल्या व रस्ता सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या नियमबाह्य दोन लोडेड ट्रेलरवर वाहन तपासणी अधिकाऱ्यांनी 6 नोव्हेंबर रोजी कारवाई केली दरम्यान दंडाची पावती दिली असता वाहनचालक तसेच मालकांनी फोनवर आरटीओ अधिकाऱ्याला धमकविण्याचा प्रयत्न केल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहन चालक व मालक या दोघांविरुद्ध देवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय राज्यमार्ग 53 वर वाहन तपासणी दरम्यान गुरुवारी गोंदिया कार्यालया