Public App Logo
Jansamasya
National
���ीएसटी
Happydiwali
Nextgengst
Cybersecurityawareness
Diwali2025
Pmmsy
Fidfimpact
Matsyasampadasesamriddhi
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds

मेहकर: शेलगाव देशमुख येथे सोयाबीनच्या सुडीला अज्ञात विकृत व्यक्तीने लावली आग लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान

Mehkar, Buldhana | Oct 21, 2025
शेलगाव देशमुख येथे सोयाबीन सुडी जळून खाक; लाखो रुपयाचे नुकसान मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील भाग २ मधील गट क्रमांक ६४६ मधील शेतकरी रमेश देवराव काटे यांच्या१ हेक्टर ६२ आर व सुनिता रमेश काटे यांच्या १ हेक्टर १८ आर शेतातील सोयाबीनची लागवड केली होती. यावर्षीं निसर्गाच्या अवकृपेने ढग फुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरण्या कराव्या लागल्या असून यात शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीची लागवड केली होती. आणि सोयाबीन कापणी करून सोयाबीन सुडी लावून ठेवली होती.

MORE NEWS