सेलू: सुकळी (स्टे.) रोडवर गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक; दारुसह ₹८०४०० चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 18, 2025 दुचाकी वाहनावर गावठी दारूचे कॅन घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याचेकडून दारुसह ८० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अविनाश बंडूजी मडावी (वय २१, रा. वार्ड क्र. ४, सेलू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. ही कारवाई दि.१८ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता सेलू नजीक सुकळी (स्टेशन) रोडवर सेलू पोलिसांनी केली. याप्रकरणी दुपारी १२ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली. प्राप्त माहिती नुसार आरोपी ह