आपल्या सैनिकांवर टीका करणे हा देशाचा अपमान आहे – उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये, आपल्या सैनिकांनी देशाचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घातले. दुबईतील भारत-पाकिस्तान सामन्याच्या संदर्भात सिंदूरला लक्ष्य करणे हे देशद्रोहाचे कृत्य आहे. आपल्या सैनिकांवर टीका करणे हा देशाचा अपमान आहे.