लाखांदूर: महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या लाखांदूर शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना
महाराष्ट्रातील विविध भागात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे तरी त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्यावी व उन्हाळी धान पिकाची चुकारे व बोनस तात्काळ देण्यात यावे इत्यादी मागण्या घेऊन लाखांदूर तालुका शिवसेना ठाकरे गट यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना तारीख 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता निवेदनातून मागणी केली आहे